कोणती प्लास्टिक बॉटल्स पाणी पिण्यासाठी वापरावी?

       प्लास्टिक सर्व पर्यावरणासाठी आणि सर्व सजीव सृष्टीसाठी हानिकारक आहे.प्लास्टिक
नष्ट करता येत नाही. ते जाळले असता त्यातून जो धूर निघतो तो प्रदूषण तयार करतो. प्लास्टिक पाण्यामधे सुद्धा सामावत नाही. त्यामुळे ते नेहमी रिसायकल करावे लागतें . रिसायकल करताना ते विरघळावे लागतें त्यात केमिकल्स मिसळले जातात. त्यामुळे सर्वच प्लास्टिक बोटल्स पाणी पिण्यासाठी योग्य नाहीत



त्यामुळे सर्वच प्लास्टिक बोटल्स पाणी पिण्यासाठी ,जेवणाचे डबे वापरणे योग्य नाहित.
       प्लास्टिक कोड बघूनच वापर करावा.बिस्लेरीच्या बॉटल्स फक्त एकदाच वापरायच्या असतात.रेगुलर पाणी पिण्यासाठी त्या वापरू नयेत.
     नंबर २,४,५ हे सुरकक्षीत प्लास्टिक आहे.

Tupperware   या कंपनी चे प्लास्टिक प्रॉडक्ट वर्जिन प्लास्टिक पासून बनवले जातात.नम्बर ५ चे कोड या प्लास्टिक चा आहे.प्लास्टिक च्या काही कंपनी बंद होत आहेत तर या कंपनी ला गो ग्रीन ऍवॉर्ड मिळाले आहे. याचे बोटल्स बिंधास्त  आपण वापरू शकतो.जे सुरकक्षीत प्लास्टिक आहे.

या बॉटल्स तुम्हाला बाजारात नाही मिळत. याचे एजन्ट असतात त्यांचा कडून तुम्ही मागवू शकता.
      ऑनलाईन तुम्ही ऍमेझॉन वरून मागवा.याची लिंक मी पुढें दिली आहे.

            Buy Now 
पुढे दिलेल्या निळ्या रंगांच्या Buy Now या शब्दावर क्लिक करा तुम्ही डायरेक्ट ऍमेझॉन पेज ला पोहचाल तेथून खरेदी करा .



Buy Now,click here


Buy Tupperware bottols ,click here for buy 
Buy Now for kids
या लिंक ला क्लिक करा ऍमेझॉन वरून खरेदी करा .

buy nowBuynow

Comments