Posts

Showing posts from January, 2019

कोणती प्लास्टिक बॉटल्स पाणी पिण्यासाठी वापरावी?

Image
       प्लास्टिक सर्व पर्यावरणासाठी आणि सर्व सजीव सृष्टीसाठी हानिकारक आहे.प्लास्टिक नष्ट करता येत नाही. ते जाळले असता त्यातून जो धूर निघतो तो प्रदूषण तयार करतो. प्लास्टिक पाण्यामधे सुद्धा सामावत नाही. त्यामुळे ते नेहमी रिसायकल करावे लागतें . रिसायकल करताना ते विरघळावे लागतें त्यात केमिकल्स मिसळले जातात. त्यामुळे सर्वच प्लास्टिक बोटल्स पाणी पिण्यासाठी योग्य नाहीत त्यामुळे सर्वच प्लास्टिक बोटल्स पाणी पिण्यासाठी ,जेवणाचे डबे वापरणे योग्य नाहित.        प्लास्टिक कोड बघूनच वापर करावा.बिस्लेरीच्या बॉटल्स फक्त एकदाच वापरायच्या असतात.रेगुलर पाणी पिण्यासाठी त्या वापरू नयेत.      नंबर २,४,५ हे सुरकक्षीत प्लास्टिक आहे. Tupperware   या कंपनी चे प्लास्टिक प्रॉडक्ट वर्जिन प्लास्टिक पासून बनवले जातात.नम्बर ५ चे कोड या प्लास्टिक चा आहे.प्लास्टिक च्या काही कंपनी बंद होत आहेत तर या कंपनी ला गो ग्रीन ऍवॉर्ड मिळाले आहे. याचे बोटल्स बिंधास्त  आपण वापरू शकतो.जे सुरकक्षीत प्लास्टिक आहे. या बॉटल्स तुम्हाला बाजारात नाही म...